सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचा माझा पुरस्कार देऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पाहूया या सोहळ्याचे काही खास फोटोज या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale